Nilesh Mundhe

🙏🏻🌹....सत्य सत्यें देतें फळ । नाहीं लागत चि बळ ॥1॥

ध्यावे देवाचे ते पाय । धीर सकळ उपाय ॥ध्रु.॥

करावी च चिंता। नाहीं लागती तत्वता ॥2॥

तुका ह्मणे भावें । शरण ह्मणवितां बरवें ॥3॥

🙏🏻🌹...विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🌹🙏🏻

🙏🏻🌹.. शुभ सकाळ .. 🌹🙏🏻

टिप्पण्या