Nilesh Mundhe

*👌जिवाला स्पर्श*
            *करणारा सुविचार 👌*
✍जेव्हा नखं वाढतात तेव्हा आपण
त्यांना कापून टाकतो नखं वाढली म्हणून
बोटं कापून टाकत नाही....
त्याचप्रमाणे,
जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा
तुमच्यातला अहंकार कापा,
तुमच्यातल्या नात्याला कापू नका....

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

*'विश्वास'*‬ एखाद्या वर इतका करा की, तुम्हाला *‪'फसवताना‬'* तो स्वतःला‪ *"दोषी‬"* समजेल.
      
            🌺शुभ सकाळ🌺

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा एक आठवण