Nilesh Mundhe

🌸🌼🍁🌱🍁🌼🌸
*कुणाच्या ह्रदयातुन आपली जागा कमी करणे खूप सोपे असते....*
    *पंरतु, कुणाच्या ह्रदयात आपली जागा पक्की  करुन ति टिकून ठेवणे खूप कठीण असते...*
    *ज्या वेळी तुम्हाला बघताच , समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते... त्यावेळी समजून घ्या की,  जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे....*
       
       🌺 *शुभ सकाळ* 🌺
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞

टिप्पण्या