Nilesh Mundhe
*घर म्हणजे काय..*
😜😂😂😂😜
जे घर हौसेने बांधलेले असते त्याला...
" HOUSE "........ 🏡 म्हणतात.
ज्या घरात होम हवन चालतात त्याला.....
" HOME ".......🏠 म्हणतात.
ज्या घरात हवा जास्त खेळती असते
त्याला " HAVELI " ....🏯 म्हणतात.
ज्या घरात भिंतीला कान असतात त्याला...
" MAKAN "......🌆 म्हणतात.
ज्या घरात माणसाचे हाल - हाल होतात..
त्याला " MAHAL"
🏬
म्हणतात...
ज्या घरात गर्मी असून सुद्धा झोप 😴😴 चांगली येते त्याला.......
" ZOPADI " .......🗻⛺ म्हणतात.
😱 आणि 😱
😳
😜
ज्या घराचे हप्ते फेडून-फेडून
लोक आडवे होतात
😭😇
त्याला...
" FLAT ".......🏢 म्हणतात .
😂😂😀😃😃
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा