Nilesh Mundhe

🌺 🌸🌼 🌷🌻🥀 🌹
💞💞 *प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही  किंवा असेही नाही की तो कमजोर आहे.*
*फरक इतकाच असतो की, त्याला स्वतःच्या ego पेक्षा नाती जपत असताना एक पाऊल मागे का होईना येण्यात कमीपणा  अथवा कोणत्याही स्वरूपाचा संकोच वाटत नाही.*
  *माणसे कमविण्यात जो आनंद आहे, तो पैसा कमविण्यात नाही..*💞
         Happy morning...

टिप्पण्या