Nilesh mundhe

👬🎻🎷हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला......🎺🎸👫



गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला......👬





एकत्र राहून खूप हसलो, खेळलो...😂😉☺😛😜





शेवटच्या दिवशी मात्र रडलो..😰😪






पाहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यात सजवलेलं गाव....




.
कधीच विसरु नका आपल्या मित्र मैत्रिणीच नाव.....🤐


.
जगाच्या कान्या कोपर्यात कुठेही जाऊ.......✈




.
एकमेकांना काही सेकंदासाठी आठवुण पाहु.......🤔











.
खरच हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला.....😔






.
आठवणींतील ते दिवस पुन्हा सजवायला......😢
.
आयुष्यात खूप कॉंप्रमाइज़ केल.....







.
फक्त एकाच ठिकाणी मनासारख जगायला मिळाल , हसायला मिळाल......😀








.
👫ते म्हणजे आपले मित्र👬
.
😳आयुष्यात जर मित्रच भेटले नसते.....
.
 तर कधीच  विश्वास
बसला नसता..... की अनोळखी माणसं
सुध्दा,
.








रक्ताच्या नात्यापेक्षा खुप
जवळची असतात...!!!


 मैत्री ची सुंदर व्याख्या

" उद्या मी ह्या जगात नसेल ,
        पण तरीही

  माझा नंबर तुमच्या  मोबाइल मधे   
        नक्की असेल ।
  💐💐💐💐💐💐

हिच खरी आपली दोस्ती

👉तेरी मेरी👈 यारी आपल्या
दोस्तीत नो Thank u नो Sorry
म्हणून तर आपली दोस्ती जगात लई भारी ............Miss u friends...🙇🙇🙇मित्रांनो जाती साठी लढा पन मैत्रित जात आणु नका😡 मैत्री ही मैत्री असते तिला कोणती जात नसते🙂...Share to oll friends

рдЯिрдк्рдкрдг्рдпा

рдпा рдм्рд▓ॉрдЧрд╡рд░ीрд▓ рд▓ोрдХрдк्рд░िрдп рдкोрд╕्рдЯ

рд╕ंрдХ्рд░ांрддीрдЪी рдоाрд╣िрддी-реирежрезреп