Nilesh Mundhe
🥀 तुम्ही कोणासाठी कितीही
केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते.
कारण सत्य चप्पल घालून
तयार होईपर्यंत, खोटं गावभर
हिंडून आलेलं असतं.
🍁🌻🍁
🥀 प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,
पण त्यांचा उद्देश फक्त तुमची
काळजी घेणं हाच असतो.
🌻🍁🌻
🥀 जगातलं कटु सत्य हे आहे
की "नाती" जपणाराच नेहमी
सर्वांपासून दुरावला जातो..
🌻🍁🌻
🌺 *शुभ सकाळ* 🌺
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा