Nilesh Mundhe
🔫🔫🔥आदिवासी🔥🔫🔫
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही
जीभ कापली तरी चालेल,
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल,
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल,
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला,
🔥 आदिवासी🔥
म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण 🔥जय बिरसा.जय आदिवासी 🔥 नाव सोडणार नाही. "
🔥ll आदिवासीll 🔥
माघार घेणे हे आदिवासींच्या च्या रक्तात
नाही !!
दम असेल थोडीसी लाज वाटत असेल तर,
नक्की तिघांना तरी पाठवा तितकीच
मनाला शांती मिळेल.
काळजात वाघ
ङोळ्यात आग
छातित फौलाद
हि आदिवासींची औलाद
ताकद हात्तीची
चपळाई चित्याची
लाल रक्त
शरीराने सक्त
झुकते ईथेच दिल्लीचे तख्त
अन
झुकवू शकतात
🔥 आदिवासी
फक्त🔥
कारण
आम्ही
🔫 भगवान बिरसा🔫
चे भक्त
( भक्त)
वाघाला "मिश्या" असतात आणि
बोकडाला दाढी.
आता तुम्हीच ठरवा वाघा सारख्या "मिश्या" ठेवायच्या का बोकडा सारखी दाढी...
खरं तर ही पोष्ट जास्त पसरणार नाही,
पण
आदिवासीचे पोरं लगेच शेअर करतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा