Nilesh Mundhe

Nakki vacha khup sundar ahe
माणूस मरत असताना शरीराचे काही भाग खालील प्रमाणे बंद पडत जातात

डोळे :- ३१ मिनिट्स नंतर
मेंदू :- १० मिनिट्स नंतर
पाय :- ४ तासांनंतर
स्कीन :- ५ दिवसांनंतर
हृदय :- त्याच क्षणाला बंद पडते
हाडे :- ३० दिवसांनंतर

पण ..........

उभ्या आयुष्यात जिंकलेली

मने,

मिळवलेल प्रेम,

केलेली मदत मरणा नंतर सुध्दा
जिवंतच राहते
.
.

तात्पर्य :- शरीरावर नाही

मनावर प्रेम करा

निर्णय चुकतात आयुष्यातले

आणि

आयुष्य चुकत जाते..

प्रश्न कधी-कधी कळत नाहीत

आणि उत्तर चुकत जाते..

सोडवताना वाटतं

सुटत गेला गुंता..

पण प्रत्येक वेळी नवनवीन

गाठ बनत जाते

दाखविणाऱ्याला वाट

माहित नसते..

चालणाऱ्याचे ध्येय मात्र

हरवून जाते..

दिसतात तितक्या सोप्या

नसतात काही गोष्टी..

"अनुभव"

म्हणजे काय हे तेव्हाच कळते...

असे मित्र बनवा

जे कधीच साथ सोडणार नाही..

असे प्रेम करा

ज्यात स्वार्थ असणार नाही..

असे हृद्य बनवा कि

ज्याला तडा जाणार नाही..

असे हास्य बनवा

ज्यात रहस्य असणार नाही..

असा स्पर्श करा

ज्याने जखम होणार नाही..

असे नाते बनवा

ज्याला कधीच मरण नाही...

सुरेश भटांच्या चार सुंदर 

ओळी..

आयुष्य छान आहे,

थोडे लहान आहे......

रडतोस काय वेड्या.?

लढण्यात शान आहे...

काट्यातही फुलांची झुलती

कमान आहे.....

उचलून घे हवे ते,

दुनिया दुकान आहे....

जगणे निरर्थक म्हणतो तो

बेइमान आहे.

"सुखासाठी कधी हसावं लागंत

तर कधी रडावं लागतं,

कारण सुंदर धबधबा बनायला
 
पाण्यालाही उंचावरुनपडावं

लागतं"...

वाचून झाल्यावर शेअर करा...........😊🌹🌹🙂

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संक्रांतीची माहिती-२०१९