Nilesh Mundhe

💐💐💐

*कुणाच्या आयुष्यात* जागा
मिळवण्यासाठी भांडण
करू नका....😌
जर  *तुम्ही* त्या व्यक्तीला हवे असाल
तर
*ती स्वतःच*
तुमच्यासाठी जागा बनवेल

*मित्रांचे*आयुष्यातील स्थान
*एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते*

*दिसणे महत्त्वाचे नाही*......
*असणे महत्त्वाचे...*

   💐 Happy morning 💐

टिप्पण्या