Nilesh Mundhe

बाबांबद्दल थोडंसं

फक्त १ मिनिट लागेल.👧
नक्की वाचा आणि शेअर
करा...
👧.👧.👧•
एके दिवशी एका ११ वर्षाच्या मुलीने👧आपल्या वडिलांना सहज विचारले.👧"
बाबा तुम्ही माझ्या १५व्या
 वाढदिवशी कोणती भेटवस्तू👧देणार.?"
👧वडिल म्हणाले :-"त्याला खुप वेळ आहे बेटा."👧
काही वर्षांनंतर....👧
१४ वर्षांची असताना ती
मुलगी अचानक
बेशुद्ध👧पडली.👧
त्यानंतर तिला रुग्णालयात
हलवण्यात आले.👧
Doctor बाहेर आले
आणि तिच्या वडिलांना
म्हणाले👧तुमच्या मुलीला
खुप
वाईट ह्रृदयाचा विकार आहे👧आणि ती
काही दिवसांचीच पाहुणी
आहे.👧•
 रुग्णालयात👧असताना
मुलगी तिच्या वडिलांना
म्हणाली :👧"
बाबा, Doctor असे म्हणाले👧का मी काही
 दिवसांनी मरण
पावणार आहे.?
"👧वडिल म्हणाले -"नाही
गं,👧तु १०० वर्ष जगणार आहेस
आणि अश्रू ढाळत👧निघाले.👧मुलगी- तुम्ही खात्रीशीर
 कसं
सांगू शकता.?👧वडिलांनी
वळून सांगितले मला माहित आहे.👧
उपचार चालू असताना काही महिन्यांनी ती १५👧वर्षांची
 झाली
आणि बरी होऊन👧जेव्हा
ती घरी आली तेव्हा तिच्या
पलंगावर
एक👧पत्र तिला सापडले,👧त्यात लिहले होते:-👧.👧•
माझे सोने, जर तु हे पत्र
वाचत असशील तर👧
माझ्या म्हटल्याप्रमाणेसर्व👧काही ठीक आहे.👧
एके दिवशी तु मला विचारले होतेस की,👧
"तुम्ही माझ्या १५व्या
वाढदिवशी काय👧भेटवस्तू द्याल?"👧
तेव्हा मला माहित नव्हते
परंतू
मी तुला 'माझे ह्रृदय'👧
भेट म्हणुन दिले आहे.
👧तिच्या वडिलांनी ह्रृदय
दान केले होते.👧.👧
तात्पर्य - आपल्या आई-
वडिलांवर प्रेम करा.
👧तुम्हाला सुखी
ठेवण्यासाठी तुमच्या न
कळत👧त्यांनी खुप त्याग
केले आहेत.
👧मोठे झाल्यावर आपण आपल्या कामात एवढे
व्यस्त👧होतो की आपले
आपल्या पालकांकडे दुर्लक्ष👧होते,त्यां
च्या सहवासात तुमचा पुरेसा वेळ
👧घालवा. त्यांना नेहमी काळजीपुर्वक प्रेमाने👧वागणूक द्या.👧.👧
• पटलं तर नक्की शेअर करा समजल तर पुढे पाटवा नाही तर रोज वाचत बसा समजपर्यन्ते...
I LOVE AAI & BABA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संक्रांतीची माहिती-२०१९