पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शाळा एक आठवण

*माझी शाळा* आयते शर्ट ते बी ढगळ, चड्डीला आमच्या मागून ठिगळ!!                      त्यावर करतो                      तांब्यानी प्रेस,                      तयार आमचा                      शाळेचा ड्रेस!!                                  खताची पिशवी स्कूल बॅग, ओढ्याचं पाणी वाॅटर बॅग!!                          धोतराचं फडकं                   आमचं टिफीन,                   खिशात ठेवुन                   करतो इन!! करदोडा आमचा असे बेल्ट, लाकडाची चावी होईल का फेल ?                  मिरचीचा ठेचा                  लोणच्याचा खार,                  हाच आमचा                  पोषण आहार!!               रानातला रानमेवा भारी मौज, अनवाणी पाय आमचे शुज!!                  काट्यांच रूतणं                  दगडांची ठेच,                  कसा सोडवायचा                  हा सारा पेच!! मुसळधार पाऊस पाण्याचा कडेलोट, पोत्याचा घोंगटा आमचा रेनकोट!!                जुन्या पुस्तकांची                अर्धी किंमत,                शिवलेल्या वह्यांची                वेगळीच गंमत!! पेन मागता कां

Good morning

*वाहन केव्हाही वळवता येते,*       *पण* *वळण आल्याशिवाय ते वळवू नये.* *निर्णयाचेही असेच असते* *निर्णय केव्हाही घेता येतो,*       *पण* *वेळ आल्याशिवाय तो घेऊ नये.*   🙏🏻 *💐सुप्रभात💐*🙏🏻

आपण ह्यातून कोणाला निवडाल?……

इमेज
Nakki vacha....आणि बायकोला वाचायला द्या आपण ह्यातून कोणाला निवडाल? ……  विवाहित लोकांच्या शाळेत एके दिवशी मानसशास्त्राचे शिक्षक विध्यार्थ्यांना एक खेळ खेळण्यास सांगतात. सर्वजन उत्सुकतेने विचारतात "कोणता खेळ सर?" शिक्षक एका विध्यार्थ्याला मदत करायला विनंती करतो.  संगीता नावाची एक स्त्री पुढे येते. . शिक्षक तिला फळ्यावर तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या अश्या ३० व्यक्तींची नावें लिहायला सांगतात. संगीता तिच्या घरातील, नातेवाईकांची,  मित्र-मैत्रिणींची आणि शेजाऱ्यांची मिळून अशी ३० नावें फळ्यावर लिहिते. शिक्षकाने नंतर तिला त्यातील तीन अशी नावें पुसून टाकण्यास सांगितली कि जी तिच्या दृष्टीकोनातून तेवढी महत्वाची नाहीत. संगीताने आपल्या मित्रांची नावें पुसली. आता शिक्षकाने तिला ५ आणखीन नावें पुसण्यास सांगितली आणि ह्या खेपेस तिला आपल्या शेजाऱ्यांची नावें पुसावायास लागली. हा सिलसिला असाच पुढे चालू राहिला जोपर्यंत फळ्यावर फक्त चार नावें पुसायची बाकी राहिली होती. जी चार नावें संगीताच्या दृष्टीने सर्वात महत्वाची ठरली ती होती - आई,वडील,नवरा आणि मुलगा.

वाचन का आवश्यक आहे ?

इमेज
📖 *वाचन का आवश्यक आहे ?* 📖 *" Reading is to the mind what exercise is to the body. "*. _—Richard Steele_ 📚 एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा ! 📘 श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्‍यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो. 📙 जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे आणि जगाचा आता र्‍हास होणार आहे तो टी.व्ही मोबाईलमुळे. 📒 पुस्तक वाचनारा माणूस कधीही व्यसन करत नाही आणि टी.व्ही मोबाईल हेच मुळी व्यसन आहे. 📕 वाचनामुळे ज्ञानात भर पडते, टि.व्ही मोबाईल मुळे माणूस Adicted होतो. 📔 टी.व्ही साठी मोबाईल साठी नेटवर्क लागते, वाचनासाठी फक्त माणूस जागेवर लागतो. 📓 वाचन करणारी माणसं मनाने विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात. 📚वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढण

संक्रांतीची माहिती-२०१९

इमेज
Ilश्री:ll संक्रांतीची माहिती- वाहन - सिंह उपवाहन - हत्ती वस्त्र - पांढरे वस्त्र परिधान केलेले आहे , म्हणून पांढरे वस्त्र घालायचे नाही. शस्त्र - भृशुंडी वयाने बाल आहे. वासा करिता चाफ्याचे फुल घेतले आहे. अन्न भक्षण करित आहे. प्रवाळ रत्न धारण केले आहे. दक्षिणेकडून उत्तरेस जात आहे, ईशान्य दिशेस पहात आहे, म्हणून पूर्व पश्चिम वाणववसा करणे. मुहूर्त - सूर्योदयापासून सुर्यास्ता पर्यंत आहे. ... गाईला घास अन्ना तील पात्र गुळ  भूमी घोडा इत्यादी यथाशक्तीप्रमाणे दान करावे .... *मकर संक्रांतीच्या सर्वांना माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा* * मकर संक्रांतीचे दान* 1. *गहू आणि हरभरा डाळ * दोन्ही शक्ती आणि धैर्य दर्शविणारे आहेत. गहू आणि हरभरा डाळ दान केल्याने घरात स्थिरता येते. गहू हे सूर्यशी संबंधित अन्न आहे आणि हरबरा भगवान गुरू शी संबंधित आहे. संक्रांती  दिवशी  दान केलेमुळे जमीन संबधित लाभ आणि मुलान बाबतीत लाभ होतात. व्यवसायात आणि नोकरीमध्ये स्थिरता येते. मंत्रः ओम सूर्योय नमः 2. *जव आणि तीळ * दोन्ही अन्न आनंदी जीवनाचे सूचक आहेत. जव शुक्रशी संबंधित आहे आणि तीळ शनिशी संबंध

नाते अर्धांगिनीचे

बायकोला किती किंमत द्यायची ???? नाते अर्धांगीनीचे एक रामलाल नावाचा घरगडी होता. तो आपल्या बायकोला खूप घाबरत असे. दिसायला हट्टा कट्टा होता पण तरी देखील बायकोला घाबरत असे. एक दिवस मालकाने त्याला विचारले रामलाल तू बायकोला एवढा का घाबरतोस. त्यावर त्याने उत्तर दिले, ‘साहेब मी घाबरत नाही तर तिची कदर करतो, तिचा सन्मान करतो.” त्याचे हे बोलणे ऐकून मालक हसून म्हणाले, “तिच्यामध्ये असे काय आहे, नाही ती सुंदर आहे, नाही ती सुशिक्षित आहे.”रामलाल म्हणाला, काही फरक पडत नाही साहेब कि ती कशी आहे, पण मला सगळ्यात प्रेमाचे नाते तिचेच वाटते. त्याचे बोलणे ऐकून मालक म्हणाला बायकोचा बैल आहेस, तिच्या पदराला बांधून घेतले आहे स्वतःला आणि इतर सगळ्या नात्यांची किंमत नाही तुला. रामलालने सगळे शांतपणे ऐकून घेतले आणि उत्तर दिले. साहेब आई-वडील नातेवाईक नसतात, ते देव असतात. त्याच्या सोबत नाते नसते निभवायचे, त्यांची पूजा करायची असते. भाऊ-बहिणी सोबत नाते हे जन्मजात असतो. मैत्रीचे नाते हे स्वार्थाचे असते. आपलेच नाते पहा फक्त पैसे आणि गरजेचे आहे, पण पत्नी कोणतेही नाते नसताना देखील कायमची आपली होऊन जाते. आपले सगळे नाते सोडून

एका लाडक्या मुलीसाठी

मुलगी जेंव्हा लग्न  करून  सासरी जात असते तेंव्हा ती जास्त परकी नाही वाटत,, पण जेंव्हा काही दिवासांनी माहेरी  येते  आणि तोंड  हातपाय धुतल्यावर  घरातला  टॉवेल  न घेता  स्वतःच्या  बॅगेतून छोटा  रुमाल काढून  तोंड पुसते  ,, तेंव्हा ती जास्त परकी वाटते  .. जेंव्हा ती किचन च्या दारातूनच पाण्याचा  ग्लास ठेवायला जागा शोधते  तेंव्हा ती जास्त परकी वाटते.... जेंव्हा ती विचारते  फॅन  लावू  का ? तेंव्हा ती जास्त परकी वाटते.... जेंव्हा जेवायला  बासल्यावर ती पातेल्याचे झाकणही  उघडून  पाहत नाही तेंव्हा ती जास्त परकी वाटते.... जेंव्हा पैशे मोजताना  ती मुद्दाम  नजर  दुसरीकडे  फिरवून  घेते  ,,, तेंव्हा ती जास्त परकी वाटते.... परत सासरी  जाताना  तिला जेंव्हा विचारतात "आता कधी येशील ?"  तेंव्हा उत्तर देते  "  बघीन  ,, आता काय माहित  कधी येणं  होत  ते,,"" तेंव्हा ती जास्त परकी वाटते.... जेंव्हा गाडीत  बसते आणि खिडकीकडे  तोंड करून पाणावलेले  डोळे  लपवण्याचा  प्रयत्न करते ,,,, तेंव्हा मात्र  सगळं  परकेपणा नाहीसा  होतो ... हा मायेचा खजिना त्याच्याच नशिबात असतो  ,, जो  मुलग

मकरसंक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 -----स्वामी कृपा--------            *निमंत्रण*👏🏼         *चि.,पतंग* श्री.पेपरवाला यांचे चिरंजीव...                   💑        *चि.सौ,का.दोरी* श्री,व सौ, फिरकीबेन यांची कन्या       *यांच्या शुभ विवाह*        15/1/2019 रोजी, सर्व रहातेकरांच्या  साक्षीने, DJ, हलकडी, च्या गजरात संपन्न होणार आहे,   तरी आपण सर्वांनी गोड गोड आशीर्वाद देण्यासाठी यावे, *ठिकाण -- निळे आकाश* *मु,पो, गच्ची जि.टेरिस* टीप-  गुळाचे व साखरीचे आहेर स्वीकारले जाणार नाही,,   *तुमचे गोड बोलणे हाच आमचा आहेर*💐    *आपले नम्र*-तीळ, गूळ,😀 ----------------------------------------   *मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्या* ----------------------------------- *तीळ गूळ घ्या रोज गोड गोड बोला* --------------------------------------

माझ्या वाचण्यात आलेला सुंदर लेख

गावच्या जत्रेत एक ५ वर्षाचं मूल आपल्या बाबांबरोबर फिरत होतं. जत्रेतली लायटिंग, खेळणी, खाऊ बघून प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी बाबांकडे हट्ट करू लागलं. बाबांकडे त्यानं बॅट मागितली, बाबांनी ती घेतली आणि पिशवीत टाकली. पण त्याने हट्ट केला "बाबा.. माझ्याकले द्या". बाबांनी दिली. पुन्हा पुढं गेल्यावर त्याला खेळण्यातली ढोलकी दिसली. बाबांनी घेतली आणि त्यांच्या पिशवीत टाकली. आणि पून्हा मुलानं, " बाबा...मला दया". बाबांनी दिली. जरा पुढे गेल्यावर मुलानं खायला मागितलं. बाबांनी एक वेफर्सचं पॅकेट घेऊन त्याला दिलं. एव्हाना त्याचे दोन्ही हात भरले होते. बाबांनी त्याच्याकडे असलेली खेळणी पिशवीत ठेवायला मागितली पण त्याने नाही दिली. पुढे आणखी फिरल्यावर त्याला आईस्क्रीम दिसलं. हट्ट करून त्याने ते सुद्धा घेतलं. पण हातातल्या इतर गोष्टी त्याला सोडवत नव्हत्या. दोन्ही हात भरल्यावर मात्र बाबांचा हात सोडून तो चालू लागला. एका हाताने खेळणी सांभाळत आणि दुसऱ्या हातात असलेलं आईस्क्रीम खाता खाता तो बाबांपासून कधी दूर जात हरवला ते त्यालाही नाही कळलं आणि बाबांनाही. त्या गर्दीत बाबा कुठे दिसत नाही