आपले जीवन
Great Message :
कृपया सावकाश वाचा, आणि संपूर्ण वाचा
...खरच खूप छान आहे ....
.
.
.
.
आयुष्य म्हणजे काय आहे
....
....
एक धुंद संध्याकाळ, 4 मित्र,
4 कप चहा, 1 टेबल ...
4 कप चहा, 1 टेबल ...
आयुष्य म्हणजे काय..
1 इनोव्हा कार, 7 मित्र, आणि एक मोकळा पहाडी रस्ता ....
आयुष्य म्हणजे काय..
1 मित्राचं घर, हलकासा पाऊस, आणि खूप खूप गप्पा ...
1 मित्राचं घर, हलकासा पाऊस, आणि खूप खूप गप्पा ...
आयुष्य म्हणजे काय...
शाळेचे मित्र, बुडवलेला तास, 1 कचोरी, 2 सामोसे, आणि बिलावरून झालेला वाद ... ..
शाळेचे मित्र, बुडवलेला तास, 1 कचोरी, 2 सामोसे, आणि बिलावरून झालेला वाद ... ..
आयुष्य म्हणजे काय...
फोन उचलताच पडणारी मित्राची गोड शिवी, आणि सॉरी म्हटल्यावर अजून एक शिवी ...
फोन उचलताच पडणारी मित्राची गोड शिवी, आणि सॉरी म्हटल्यावर अजून एक शिवी ...
आयुष्य म्हणजे काय ...
काही वर्षानंतर, अचानक जुन्या मित्राचा एक मेसेज, अंधुक झालेल्या काही ओल्या आठवणी आणि डोळ्यातले पाणी ...
काही वर्षानंतर, अचानक जुन्या मित्राचा एक मेसेज, अंधुक झालेल्या काही ओल्या आठवणी आणि डोळ्यातले पाणी ...
आपण खूप मित्र जमवतो..
काही खूप जवळचे मित्र बनतात ...
काही खास मित्र होतात ..
काहींच्या आपण प्रेमात पडतो..
काही परदेशात जातात ✈
काही शहर बदलतात ..
काही आपल्याला सोडून जातात ..
आपण काहींना सोडतो
काही संपर्कात राहतात
काहींचा संपर्क तुटतो
काही संपर्क करत नाहीत ❌
त्यांच्या अहंकारामुळे ..
कधी आपण संपर्क करत नाही ..❌
आपल्या अहंकारामुळे ..
ते कुठेही असोत..
कसेही असोत..
आपल्याला त्यांची आठवण असतेच ..
आपलं प्रेमही असत
आपल्याला त्यांची उणीव भासते
आपल्याला त्यांची काळजीही असते ..
आपलं प्रेमही असत
आपल्याला त्यांची उणीव भासते
आपल्याला त्यांची काळजीही असते ..
कारण आपल्या आयुष्यात त्यांचे एक स्थान असतंच...
हा मेसेज सगळ्यांना पाठवा ..
तुम्ही किती वेळा भेटता, बोलता, किंवा किती जवळचे आहात ते महत्वाचे नाही ..✊✌✋
जुन्या मित्रांना कळुदे की तुम्ही त्यांना विसरला नाहीत ..
आणि नवीन मित्रांना सांगा की तुम्ही त्यांना विसरणार नाही ...
Miss You Friend......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा