पोस्ट्स

मे, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त

*हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती* *स्वराज्याचे धाकले धनी* *अजिंक्य मराठा योद्धा* *महापराक्रमी* *क्षत्रियकुलावतांस* *सिंहासनाधीश्वर* *धर्मवीर* *शिवपुत्र* *महासम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳💐💐💐💐💐💐💐 जय शिवराय .,,,,जय शंभू राजे ,,,,,

छत्रपती संभाजी महाराज जयंती

इमेज
तुच आकाश तुच पाताळ तुच आहे वसुधंरा तुच सागर तुच आहे वाहत्या नदीचा जीवतं झारा तुच जन्म तुच आयुष्य तुच आहे मरण तुच माता तुच पिता तुझ्याशिवाय कोण देईल शरण तुच देव पुजा तुझीच तुच खरी भक्ती तुच सह्याद्रीं तुच हिमालय तुच आत्मशक्ती तुच शिवनेरी तुच तोरणा तुच रायगड तुच तलवार तुच ढाल तरी एकदा म्हण फक्तलढ तुच मालक तुच धनी तुझाच आहे धाक तुच जात तुच पथं तुच आहे धर्माचा बाप..... ll जय शिवराय ll ll जय शंभूराजे ll छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा.........

जय शंभुराजे

रा = रागंडा विर स्वराज्याचा जे = जे केले तो ईतिहास सं = संस्कंराचा धनी भा = भारतीयाचां मानबिदुं जी = जिकंले मृत्युला म = मर्द मराठा हा = हाच एकमेव अजिक्यं योद्धा रा = राजकुमार महाराष्ट्राचा ज = जख्मातुन ज्याच्या वाहिली शिवशाही

फक्त आई

----------------------------------------------- *जाणून घेऊया की मदर्स डे साजरा करण्याची पद्धत केव्हापासून सुरू झाली व लोक हा दिवस आईसाठी का समर्पित करतात.* ------------------------------------------------ *अमेरिकेत* सर्वप्रथम मदर डे प्रोक्लॉमेशन जुलिया वॉर्ड होवे द्वारा साजरा केला गेला होता. होवे यांनी १८७० मध्ये आपल्या "मदर डे प्रोक्लामेशन" पुस्तकात अमेरिकन सिविल वॉर (युद्ध) मध्ये झालेल्या हिंसे संबंधी शांतिवादी प्रतिक्रिया लिहिली होती. यह प्रोक्लामेशन होवेचा महिलावादी विश्वास होता ज्याच्या अनुसार महिला तथा मातांना राजकीय स्तरावर आपल्या समाजाला आकार देण्याचा संपूर्ण अधिकार मिळाला पाहिजे. *वेगवेगळ्या देशात मदर्स डे साजरा करण्याची परंपरा* *यूरोप आणि इंग्लंड -* यूरोप आणि ब्रिटनमध्ये आईप्रति प्रेम व आदर व्यकत करण्याच्या अनेक परंपरा प्रचलित आहेत. त्याअंतर्गतच एका विशेष रविवारी मातृत्व आणि मातांना सन्मानित केले जाते. त्याला मदरिंग संडे म्हटले जाते. मदरिंग संडे फेस्टिवल लितुर्गिकल कॅलेंडरनुसार साजरा केला जातो. या कॅथोलिक कॅलेंडरमध्ये एका रविवारी वर्जिन मेरी आणि '

फक्त आई

-------------------------------- *मदर्स डेच्या निमित्ताने* --------------------------------- खरच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते. प्रत्येकाच्या प्रगतीचे श्रेय त्याच्या आईकडेच जाते. असे म्हटल्या जाते, की 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' आपल्याजवळ खुप पैसा आहे, धन आहे, पण मायेन डोक्यावरून हात फिरवणारी, मायेची सावली देणारी आई नाही, तर आपल्याला मिळालेल जीवनहे खर्‍या अर्थाने जीवनच नाही. सर्वश्रेष्ठ ही फक्त एक नारी नसून एक सक्षात देवता आहे. "आई शब्दाचा तिचा खरा अर्थ दडलेला आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्र्वर. ईश्वराचा आत्मा म्हणजे आई. इतक्यात कुठेतरी ऐकण्यात आले कि..... आणि खरंही आहे ते अवघ्या ब्रम्हांडाची सत्ता पाहणारा तो एक्टा काय पाहणार? यावर उपाय म्हणून त्याने सर्वप्रथम आई बनविली असे वाटते, यात त्याचादेखिल स्वार्थ असावा, कारण ब्रम्हांडातून एक व्यक्ती पृथ्वीवर पाठवायला त्याला फारसे कष्टही पडत नाही अणि त्याच्या जबाबदार्‍याही झटकल्या जाऊ शकतात. याशिवाय त्याच्या मुख्य स्वार्थ म्हणजे व्यक्ती एक भूमिका अनेक याचाही साकार होतो. खरच आई ही आपल्या

आपले जीवन

Great Message : कृपया सावकाश वाचा, आणि संपूर्ण वाचा ...खरच खूप छान आहे ....  . . आयुष्य म्हणजे काय आहे .... एक धुंद संध्याकाळ, 4 मित्र, 4 कप चहा, 1 टेबल ...   आयुष्य म्हणजे काय.. 1 इनोव्हा कार, 7 मित्र, आणि एक मोकळा पहाडी रस्ता .... आयुष्य म्हणजे काय.. 1 मित्राचं घर, हलकासा पाऊस, आणि खूप खूप गप्पा ... आयुष्य म्हणजे काय... शाळेचे मित्र, बुडवलेला तास, 1 कचोरी, 2 सामोसे,  आणि बिलावरून झालेला वाद ... .. आयुष्य म्हणजे काय... फोन उचलताच पडणारी मित्राची गोड शिवी, आणि सॉरी म्हटल्यावर अजून एक शिवी ...  आयुष्य म्हणजे काय ... काही वर्षानंतर, अचानक जुन्या मित्राचा एक मेसेज, अंधुक झालेल्‍या काही ओल्या आठवणी आणि डोळ्यातले पाणी ... आपण खूप मित्र जमवतो.. काही खूप जवळचे मित्र बनतात ... काही खास मित्र होतात .. काहींच्या आपण प्रेमात पडतो.. काही परदेशात जातात ✈ काही शहर बदलतात .. काही आपल्याला सोडून जातात .. आपण काहींना सोडतो  काही संपर्कात राहतात  काहींचा संपर्क तुटतो  काही संपर्क करत नाहीत ❌ त्यांच्या अहंकारामुळ

आपले आई-वडील

नदीत किंवा तलावात आंघोळ करायला लाज वाटते, आणि स्विमींग पूलमध्ये पोहण्याला फॅशन वाटते. 🏻🏻🏻🏻🏻🏻 गरीबाला एक रुपया दान नाही करु शकत, आणि वेटरला मात्र १०रु.टिप देण्यात मोठेपणा वाटतो. 🏻🏻🏻🏻🏻🏻 पंक्तीत बसून जेवणे ही जुनी पध्दत वाटते, आणि पार्टीत  खाण्यासाठी रांग लावण्यात छान वाटते. 🏻🏻🏻🏻🏻🏻 बहीण काही मागत असेल तर फालतू खर्च वाटतो, आणि गर्लफ्रेंडच्या डिमांडला सौभाग्य समजले जाते. 🏻🏻🏻🏻🏻🏻 गरीबाकडून भाजी घेण्यात कमीपणा वाटतो, आणि शॉपिंग मॉलमध्ये,आपला खिसा रिकामा करण्यात अभिमान वाटतो. 🏻🏻🏻🏻🏻🏻  जगात श्रीमंत कोण ? ज्याला आई बाप आहेत तो जगात यशस्वी कोण ? ज्याला आई बापाची कींमत कळाली तो जगात महान कोण ? ज्याने आई बापाची स्वप्न पुर्ण केली तो आणि  जगात नालायक कोण ? ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले. ञास दिला. छळले. तो नालायक. मेल्यावर मेलेल्या आईबापाच्या मढ्यावर सगळेच बोंबलून रडतात  खरा पुञ तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो. तुम्हाला तुमच्या आई वडिलाची  शपथ हा मँसेज आपल्या सर्व ग्रुप वर पाठवा  आणि वेळ काढुून नक्की  वाचा....  जेव्हा फुटत

जागतिक महिला दिनानिमित्त

💐☘🍁 *आज जागतिक कन्या दिन*🍁☘💐 *कन्यादान* (नक्की वाचा डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही) 😢😢😢😭😭😭 बाप  आणि लेक हे नाते शब्दांत मांडणे कठीण.. बाबा हा शहाळ्यासारखा असतो ... बाहेरून कितीही कठोर असला तरी .... आतून मात्र नितळ आणि मधुर पाण्याचा झरा असतो. ... कुठलीही मुलगी... जर डोळे  झाकून  एखाद्या पुरुषावर  विश्वास  ठेवू  शकते....तर तो फक्त तिच्या वडिलांवर … लेक जर घराचे सौख्य असेल तर... त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो.... संस्कार देणारी आई असली तरी... ते संस्कार जपणारा बाबा असतो. संयम देणारी आई असली तरी... खंबीर बनवणारा बाबाच असतो... बोट धरून चालायला शिकवणारा बाबाच असतो ... लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही  बाबा असतो... कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही  बाबाच असतो... पिकनिकसाठी पण पैसे बाबाच देतो... shopping करताना आईने कमी  किमतीचा dress काढला तर.... हळूच लेकीला विचारून भारी किमतीचा dress घेणारासुद्धा बाबाच असतो. ... आईने काही काम सांगितले तर.... तिला दटावणारासुद्धा बाबाच असतो.... लेकीचे पहिले बोबडे बोल , तिने टाकलेले पहिले पाऊल , तिचे ल

फक्त आई

प्रेमाची सावली म्हणजे आई कष्ट करुन लाड पुरवनारी आई स्वःता उपशी राहुन खायला देनारी आई पदराला हात पुसत सामभाळुन जा म्हणरी आई सावलीत मर म्हणत जिव लावणारी आई                            I love you aai तुम्हाला तुमच्या आईची शपत प्रतेक ग्रृपवर पाठवा

फक्त आदिवासी किंग

🚦आदिवासी क्रांतिकारक - राघोजी भांगरे🚦                       यांचा इतिहास परकीय सत्तेशी प्राणपणाने लढणा-या आदिवासी कोळी - महादेव जमातीच्या बंडखोरांनी आणि त्यांच्या नायकांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. राघोजी भांगरे हा या परंपरेतील एक भक्कम, ताकदवान, धाडसी बंडखोर नेता होता. राघोजींचा जन्म महादेव कोळी जमातीत झाला. ⚫इंग्रजांचे अत्याचार पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रज सरकारचे राज्य सुरू झाले. पेशवाई बुडाल्यानंतर (१८१८) इंग्रजांनी महादेव कोळ्यांचे सह्याद्रीतील किल्ले, घाटमाथे राखण्याचे अधिकार काढून घेतले. किल्ल्याच्या शिलेदा-या काढल्या. बुरुज नष्ट केले. वतनदा-या काढल्या. पगार कमी केले. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. ⚫सावकारांचे अत्याचार त्यातच पुढे १८२८ मध्ये शेतसाराही वाढविण्यात आला. शेतसारा वसुलीमुळे गोरगरीब आदिवासींना रोख पैशाची गरज भासू लागली. ते सावकार, वाण्यांकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले. कर्जाची वसुली करताना सावकार मनमानी करू लागले. कर्जाच्या मोबदल्यात जमिनी बळकावू लागले. दांडगाई करू लागले. त्यामुळे लोक भयंकर च