संक्रांतीची माहिती-२०१९
Ilश्री:ll संक्रांतीची माहिती- वाहन - सिंह उपवाहन - हत्ती वस्त्र - पांढरे वस्त्र परिधान केलेले आहे , म्हणून पांढरे वस्त्र घालायचे नाही. शस्त्र - भृशुंडी वयाने बाल आहे. वासा करिता चाफ्याचे फुल घेतले आहे. अन्न भक्षण करित आहे. प्रवाळ रत्न धारण केले आहे. दक्षिणेकडून उत्तरेस जात आहे, ईशान्य दिशेस पहात आहे, म्हणून पूर्व पश्चिम वाणववसा करणे. मुहूर्त - सूर्योदयापासून सुर्यास्ता पर्यंत आहे. ... गाईला घास अन्ना तील पात्र गुळ भूमी घोडा इत्यादी यथाशक्तीप्रमाणे दान करावे .... *मकर संक्रांतीच्या सर्वांना माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा* * मकर संक्रांतीचे दान* 1. *गहू आणि हरभरा डाळ * दोन्ही शक्ती आणि धैर्य दर्शविणारे आहेत. गहू आणि हरभरा डाळ दान केल्याने घरात स्थिरता येते. गहू हे सूर्यशी संबंधित अन्न आहे आणि हरबरा भगवान गुरू शी संबंधित आहे. संक्रांती दिवशी दान केलेमुळे जमीन संबधित लाभ आणि मुलान बाबतीत लाभ होतात. व्यवसायात आणि नोकरीमध्ये स्थिरता येते. मंत्रः ओम सूर्योय नमः 2. *जव आणि तीळ * दोन्ही अन्न आनंदी जीवनाचे सूचक आहेत. जव शुक्रशी संबंधित आहे आणि तीळ शनिशी संबंध
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा