आई
आई
मला क्षमा कर
आईला पाहिलं का . . . .
आईला बघायचं आहे . . . . . . . .
आई कुठं गेली . . .
वय - दोन वर्ष
आई . . .कुठे आहेस ? ?
मी शाळेत जाऊ . . . . .
अच्छा टाटा
मला तुझी आठवण येते शाळेत
वय - चार वर्ष
मम्मा . . . .
लव यू
आज टिफिन मध्ये काय आहे ?
आई आज शाळेत खूप गृहपाठ दिले आहे....
वय - आठ वर्ष
बाबा आई कुठे आहे ? ? ?
शाळेतून आल्यावर आई दिसली नाही तर कसं तरी होतं
वय - बारा वर्षे
आई बसना जवळ खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी
वय - चौदा वर्ष
काय ग आई
समझ ना . . . .
बाबांशी बोलना मला पार्टीत जाउदे म्हणून
वय - आठरा वर्ष
काय आई . . . . बदलते आहे
तुला काही कळत नाही तू समजत नाही
वय - बावीस वर्षे
आई . . . आई. .
जेंव्हा बघावे तेंव्हा काय शिकवत असतेस मी काय लहान बाळ आहे का
वय - पंचवीस वर्षे
आई . . . . ती माझी पत्नी आहे
तू समजून घेना . . .
तू तुझी मानसिकता बदल
वय - अठावीस वर्षे
आई . . . . ती पण एक आई आहे
तिला तिच्या मुलांना सांभाळता येते तू प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करू नकोस
वय - तीस वर्ष
आणि त्या नंतर . . . .
आईला कधी विचारलं नाही . .
आई कधी म्हातारी झाली त्याला कळलंच नाही
आई तर आजपण तीच आहे . . .
फक्त वयानुसार मुलांचं वागणं बदलत गेलं . .
नंतर एक दिवस. . . . .
आई . . . आई . . . . . गप्प का आहेस? ? ? ?
बोल ना . . .
पण आई नाही बोलत. . . .
कारण ती कायमची गप्प झाली होती
वय - पन्नास वर्षे
ती भाबडी आई. . .दोन वर्षांपासून पन्नास वर्षा पर्यंत हा बदल समजू शकली नाही . .
करण आईसाठी पन्नास वर्षाचा प्रौढ पण लहानच आहे . . . .ती बीचारी तर शेवट पर्यंत प्रौढ मुलाच्या लहान सहान आजारांवर पण तशीच तळमळते जशी तळमळ त्याच्या लहानपणी असायची....
*मोठी होतात मुलं*
*आई मोठी होत नाही.......*
आणि मुलगा...आई गेल्यावरच समजतो की त्याने कोणता अमूल्य खजिना गमावलं आहे...... 😔😢😔😢
🙏🌹🙏🌹🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा