पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आई

आई मला क्षमा कर आईला पाहिलं का . . . . आईला बघायचं आहे . . . . . . . . आई कुठं गेली . . . वय - दोन वर्ष आई . . .कुठे आहेस ? ? मी शाळेत जाऊ . . . . . अच्छा   टाटा मला तुझी आठवण येते शाळेत वय - चार वर्ष मम्मा . . . . लव यू आज टिफिन मध्ये काय आहे ? आई आज शाळेत खूप गृहपाठ दिले आहे.... वय - आठ वर्ष बाबा आई कुठे आहे ? ? ? शाळेतून आल्यावर आई दिसली नाही तर कसं तरी होतं वय - बारा वर्षे आई बसना जवळ खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी वय - चौदा वर्ष काय ग आई समझ ना . . . . बाबांशी बोलना मला पार्टीत जाउदे म्हणून वय - आठरा वर्ष काय आई . . . . बदलते आहे तुला काही कळत नाही तू समजत नाही वय - बावीस वर्षे आई . . . आई. . जेंव्हा बघावे तेंव्हा काय शिकवत असतेस मी काय लहान बाळ आहे का वय - पंचवीस वर्षे आई . . . . ती माझी पत्नी आहे तू समजून घेना . . . तू तुझी मानसिकता बदल वय - अठावीस वर्षे आई . . . . ती पण एक आई आहे तिला तिच्या मुलांना सांभाळता येते तू प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करू नकोस वय - तीस वर्ष आणि त्या नंतर . . . . आईला कधी विचारलं नाही . . आई कधी म्हातारी झाली त्याला

The real story

yogayog *भारतातून परदेशात गेलेला मुलगा शिकला*. मोठा आँफीसर झाला. आणि भारतात आला. घरी जायची ओढ होती. *पण कंपनीच्या लोकांनी* *विमानतळावरच घेरले* *आणि भव्य सत्कार केला*. सजवलेल्या गाडीत   बसवले. आणि भव्य मिरवणूक निघाली. एका फाइव्ह स्टार हाँटेल समोर थांबले. *साहेब आज इथ थांबा*. *सगळ्यांचा आग्रह*. *साहेब गाडीतून उतरले*. *आजूबाजूचे लोक फुले उधळत होते*. काय सांगाव ते कौतुक.......         *साहेब दरवाजा पर्यत आले*. दरवाजा जवळ एका डोअरकिपर म्हाताऱ्याने नेहमी येणाऱ्या लोकांना मुजरा करतो तसा मान खाली घालून मुजरा केला. .. दरवाजा उघडला. साहेब आत शिरले.. *आणि* . *विजे चमकावी तसे चमकले*.... *आणि* *तक्षणी माघारी फिरले*. ... *दरवाजा जवळ आले*... *डोअर किपरने खालची मान वर केली* ... साहेबांची आणि त्याची नजरा नजर झाली. *आणि आणि* ... *दोघांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले*. . *साहेब अश्रू ढाळीतच त्या डोअरकिपरच्या पायावर झुकला*. *आणि नकळतच तोडांतून शब्द बाहेर पडले*.... बाबा.......बाबा  तुम्ही  इथे..... *आणि बराच वेळ बापलेक गळ्यात गळा घालून रडत राहिले*. बाजुच्या लोकांना ही गहीवरून आ