पोस्ट्स

Amazon selfie April 2019

इमेज
Mi and my friend Vinod Pathare selfie Amazon BOM3 April 2019 On my job location

इंदुरीकर महाराज सोबत सेल्फी

इमेज

Pahili dafah song|whatsapp status

https://youtu.be/o88BHQthE2M

शाळा एक आठवण

*माझी शाळा* आयते शर्ट ते बी ढगळ, चड्डीला आमच्या मागून ठिगळ!!                      त्यावर करतो                      तांब्यानी प्रेस,                      तयार आमचा            ...

Good morning

*वाहन केव्हाही वळवता येते,*       *पण* *वळण आल्याशिवाय ते वळवू नये.* *निर्णयाचेही असेच असते* *निर्णय केव्हाही घेता येतो,*       *पण* *वेळ आल्याशिवाय तो घेऊ नये.*   🙏🏻 *💐सुप्रभात💐*🙏🏻

आपण ह्यातून कोणाला निवडाल?……

इमेज
Nakki vacha....आणि बायकोला वाचायला द्या आपण ह्यातून कोणाला निवडाल? ……  विवाहित लोकांच्या शाळेत एके दिवशी मानसशास्त्राचे शिक्षक विध्यार्थ्यांना एक खेळ खेळण्यास सांगतात. सर्वजन उत्सुकतेने विचारतात "कोणता खेळ सर?" शिक्षक एका विध्यार्थ्याला मदत करायला विनंती करतो.  संगीता नावाची एक स्त्री पुढे येते. . शिक्षक तिला फळ्यावर तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या अश्या ३० व्यक्तींची नावें लिहायला सांगतात. संगीता तिच्या घरातील, नातेवाईकांची,  मित्र-मैत्रिणींची आणि शेजाऱ्यांची मिळून अशी ३० नावें फळ्यावर लिहिते. शिक्षकाने नंतर तिला त्यातील तीन अशी नावें पुसून टाकण्यास सांगितली कि जी तिच्या दृष्टीकोनातून तेवढी महत्वाची नाहीत. संगीताने आपल्या मित्रांची नावें पुसली. आता शिक्षकाने तिला ५ आणखीन नावें पुसण्यास सांगितली आणि ह्या खेपेस तिला आपल्या शेजाऱ्यांची नावें पुसावायास लागली. हा सिलसिला असाच पुढे चालू राहिला जोपर्यंत फळ्यावर फक्त चार नावें पुसायची बाकी राहिली होती. जी चार नावें संगीताच्या दृष्टीने सर्वात महत्वाची ठरली ती होती - आई,वडील,नवरा आणि मुलग...

वाचन का आवश्यक आहे ?

इमेज
📖 *वाचन का आवश्यक आहे ?* 📖 *" Reading is to the mind what exercise is to the body. "*. _—Richard Steele_ 📚 एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा ! 📘 श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्‍यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो. 📙 जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे आणि जगाचा आता र्‍हास होणार आहे तो टी.व्ही मोबाईलमुळे. 📒 पुस्तक वाचनारा माणूस कधीही व्यसन करत नाही आणि टी.व्ही मोबाईल हेच मुळी व्यसन आहे. 📕 वाचनामुळे ज्ञानात भर पडते, टि.व्ही मोबाईल मुळे माणूस Adicted होतो. 📔 टी.व्ही साठी मोबाईल साठी नेटवर्क लागते, वाचनासाठी फक्त माणूस जागेवर लागतो. 📓 वाचन करणारी माणसं मनाने विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात. 📚वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढण...