पोस्ट्स
ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🎁🌸🎁🌸🎁🌸🎁🌸🎁 …………………🎑🎑🍁🎑🎑………………… ………………🎉🎐🍁🎐🎉………………… 💕✴ ✴💕 🍥🎶 राखी बांधून भावाला बहीण ओवाळे भावाला..... भरून साखर तोंडात जीव लावेल भावाला.....🍚 निराळ्या मायेचा झरा कायम असाच भरलेला..... वहात राही निखळपणे शुभेच्छा बहीण भावाला.....🎶🎍 💕✴ ✴💕 ……………………🎑🎉🎑……………… …………………🍥🍥🌸🍥🍥…………… 💝🎎🌸🏡🌸🏡🌸🏡🌸🎎💝 ▪▪▪रक्षाबंधनाच्या तुम्हांस व तुमच्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा▪▪▪🎑🌸🎌
वेडी ही बहिणीची माया
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*वेडी ही बहीणीची माया*..... भावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता. जरुर वाचा आणि मित्रांना पाठवा... माणसांच्या गर्दीत हरवून बसला माझा भाऊ सांगा ना त्याला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ...... एकुलता एक दादा त्याला जिवापाड जपला लग्न झाल्या पासून वाहिनी च्या पदरा आड लपला एक दिवस तरी नको वाहिनी ला भिऊ सांग ना रे भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ...... नको दादा साडी मला नको पैसा पाणी तुझ्या सूखा साठीच देवा ला करते विनवणी सांग तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ सांग ना तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. .... काम गेलं तुझ्या दाजीचं म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते तळ हातावरले फोड बघून तूझी आठवण येते दादा चढउतार होतात जीवनात तू घाबरुन नको जाऊ सांग ना तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ... उचलत नाहीस फोन म्हणून वहीनीला केला Wrong नम्बर करत कट त्यांनी केला नसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ दादा सांग ना रे भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ... आई बाबा सोडून गेले घर पोरकं झालं आठवणींचे आभाळ डोळ्यामध
रक्षाबंधन विशेष लेख
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भाऊ आणि बहिणीने हे स्टोरी नक्की वाचा डोळ्यात पाणी येईन अशी शब्द रचना😢😢😢😢 💕भाव बहिणीचं नातं खूप गोड असत म्हणून भांडण झाल तरी एकमेका कडे ओढ असते💕 " एकदा तुझं लग्न झाल ना की मग संपली जबाबदारी..." आणि हा "तुझ्या लग्नात मी अजिबात रडणार नाही " अस म्हणणारा तो भाऊच असतो... "चल हट ...काळी कुठली..तुझ्यापेक्षा मीच गोरा आहे.." अस म्हणून चिडवणारा तो भाऊच असतो... सर्वाचे कपडे आपल्या पसंतीनुसार घेतो आणि स्वतःचे कपडे बहिणीच्या पसंतीनुसार घेणारा तो भाऊच असतो... ही स्टाईल मला शोभुन दिसेल का..? अस १००वेळा विचारणारा तो भाऊच असतो... "मला नवीन गाडी घ्यायची आहे प्लीज बाबांना सांग..?" असा मस्का मारणारा तो भाऊच असतो... "माझ्या फोनला अजिबात हात लावायचा नाही,..असे म्हणून बहीणीचा फोन हक्काने घेणारा तो भाऊच असतो... दादागिरी करून स्वतःचे कपडे धुवायला लावणारा तो भाऊ च असतो.. घरात जरी बहीणीशी भांडण झालेले असले तरी चारचौघात तिची स्तुती करणारा तो भाऊच असतो... "आई..तु हीला समजावून सांग..नाहीतर मी हीला मारीन बरं का..?" असा टपोरी भाषेत धम
Relation for brother
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*भावांमधील नाते* आईवडिलांना वाटायचे भावाला भाऊ पाहिजे, म्हणून अनेक घरात बरेच भावंडे असायचे. तसे लहानपणी भाऊ एकमेकांसाठी जीव टाकायचे. एकत्र खेळणे एकत्र कामे करणे विनोद करणे. शाळेत एकत्र जाणे. घरामध्येही दादा म्हणून मागे मागे फिरणे. एकमेकांची काळजी घेणे. एकाला लागले तर दुसर्याच्या डोळ्यात पाणी यायचे. एकमेकांचे कपडे घालणे. दादाही आपल्या लहान भावाची काळजी घ्यायचा. स्व:ताला कमी घेवून आपल्या भावाच्या गरजा पुरवायचा. आई सांगायची काही झालं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही. तेही आईला वचन द्यायचे आम्ही कधीही साथ सोडणार नाही कितीही मतभेद झाले तरी. आईवडिलांनाही धन्य वाटायचे. भरून पावलो असं वाटायचे. एकमेकांसाठी त्यागाची भावना असायची. असे मजेत चालले असताना भावा भावामध्ये काय झाले. भावांचे लग्न झालेत व तेथूनच संबंधामध्ये दुरावा सुरू झाला. जमीनीच्या वाटणी मागू लागले एवढंच नाही एकाला थोडी जास्त जमिन गेली तर हमरितुमरी वर यायले लागले. कोर्टकचेर्या सूरू झाल्या. एकमेकांचे तोंड बघणे म्हणजे अपशकून असे मानू लागले. घरांच्या विभागणीवरून वाद निर्माण सूरू झालेत. आइवडिलांचा सांभाळ कुणी करायचा याबद्यल भां
जय हिंद
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🙏🏻 नमस्कार🙏🏻 मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की शाळा, महाविद्यालय या ठिकाणी जसे दररोज राष्ट्रगीताने सुरुवात केली जाते. परंतु... आपल्या भारतातील अनेक स्वदेशी किंवा विदेशी कंपन्यांमध्ये 15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस, 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती , 1मे महाराष्ट्र दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन अशा राष्ट्रीय दिनानिमित्त त्या दिवसाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने करणे सक्तीचे करण्यात यावे. ही विनंती..... English Hon'ble. Prime Minister Shri Narendra Modi is requesting that every day of the day begins with the national anthem at schools and colleges. But ... in many indigenous or foreign companies in our country on August 15, Independence Day, October 2 Mahatma Gandhi Jayanti, on 1st May On the occasion of the National Day, on the occasion of National Day of Maharashtra, on 26th January, the National Anthem started This request should be made compulsory. हिंदी मा. प्रधानमन्त्री श्री नरेंद्र मोदी जी इनको विनीत करता हुं की स्कूल और महाविद्य