पोस्ट्स

जुलै, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागे व्हा!

: *विचार करावयास भाग पाडणारी post.* जोड्या जुळवा १) गणपती      अ) बासुरी २) मारुती        ब) शुक्रवार ३) शंकर          क) दूर्वा व् मोदक ४)देवी            ड) शनिवार ५) कृष्ण         इ) तिसरा डोळा शाब्बास आता ह्या जुळवा जोड्या जुळवा १) रेडियो           अ) हापकिन २)रेफ्रिजरेटर       ब) आलीव्हर ईव्हान्स ३)कॉम्प्यूटर        क) चार्ल्स बाबेज ४) अणू बॉम्ब       ड) गुगलीमो मार्कोनी ५) कॉलरा लस     ई) लिओ सिलार्ड जे माहिती असायलाच हवं ते खूपदा माहिती नसते. आणि जे माहिती असुन/नसून विशेष फरक पडणार नाही ते मात्र आम्हाला तोंडपाठ असतं. (१-ड, २- ब, ३-क, ४-ई, ५-अ) the फक्त 9 दिवस चप्पल सोडून जर मनोकामना पुर्ण होत असत्या तर , *12 महीने शेतकरी बिगर चप्पल शेतात राबतो त्याच्या पण इच्छा , मनोकामना  33 कोटी देवांनी पुर्ण करायला हव्यात ना*  ? उभे आयुष्य बिगर चपलीने फुटपातवर सडत आसणार्या भिकार्यां कडे देव का पाहत नाही.? - चप्पल सोडून मनोकामना पर्ण होत नसतात. अरे 2018चालू आहे जरा तरी विचार करा ? 🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏 संशोधक व त्यांनी लावलेले     शोध  पुढीलप्रमाणे -- क्र. शोध संशोधक 1. सापे

एक छोटीशी Love story

मुलगी-: तुझात अस काय आहे, कि मि तुझावर प्रेम करु ? मुलगा-: एकदा प्रेम करुन बघ , मग कळेल. मुलगी-: तु माझा लेवलचा नाहिस. मुलगा-: म्हणजे ? मुलगी-: माझा रोजचा खर्च ,2000रु ,आहे. मुलगा-: मि तुला खुप सुःखात ठेवल.. मुलगी-: शक्य नाहि, माझा विचार सोडुन दे. आणि ति तिथुन निघुन जाते.... खुप दिवसांनि .....ते परत भेटतात. त्या मुलिच लग्न झालेल असत. एका मोठ्या बिल्डिंगच्या गेट पुढे तो उभा असतो. मुलगी-: एथे काय करतोयस.. दुसरि श्रिमंत मुलगि शोधतोयस का.... शोध शोध ह्या समोरच्या मोठ्या बिल्डंग मधे माझा पतिने फ्लॅट घेतलाय , त्याचे पैसेद्यायला आलोय आम्हि. चल गुड बाय.....best of luck.. श्रिंमंत मुलगी पटेल तुला. मुलाला तिच्या गळ्यातल मंगळसुञ पाहुन आश्रु अनावर होतात. मुलीचा पति-: कोण होता ग तो , मुलगी-: कोण नाहि ... कॉलेज मधे श्रिमंत मुलिच्या मगे फिरनारा गरिब मजनु.... पति आणि मुलगी दोघे......... ..हा हा हा. पैसे देण्यासाठि बिल्डरच्या ओफिसमधे पोहचतात. तिथे बिल्डरचा ,PA... असतो. मुलगी-: पैसे ( कॅश ) कोणाकडे द्यायचि. PA-: साहेब खालि गेलेत ,येतिलत इतक्यात... तेव्हड्यात तो मुलगा ओफिसमधे ये